प्रकल्प / Projects

हळद लागवड

१० मे २०२३ रोजी नाम फाउंडेशन मार्फत महाबळेश्वर/जावली तालुक्यांत झालेल्या शेतीची कामे पाहण्यासाठी सिनेसुपरस्टार आदरणिय, पद्मश्री श्री. नाना पाटेकरसाहेब तळदेव येथे आले होते. त्यांच्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी या विभागाच्या विकासाला सामुदायिक शेतीशिवाय पर्याय नाही असे वारंवार नमुद केले. नाम फाउंडेशनच्या कार्यात स्वराज्य फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांची मेहनत व संपुर्ण नियोजन होते. त्याचबरोबर तळदेव येथील कार्यक्रमाचे नियोजनही स्वराज्य कार्यकर्त्यांच्या […]