वैद्यकिय मदत / Medical Help

देणगी / Donation, वैद्यकिय मदत / Medical Help

आप्पा पाडा, मालाड येथे प्राथमिक मदत !

आप्पा पाडा, मालाड येथे १३ मार्च २०२३ रोजी लागलेल्या दुर्दैवी अतिभीषण आगीमध्ये उध्वस्त, बेघर झालेल्या नुकसानग्रस्त आपल्या समाजातील १७ कुटुंबाना स्वराज्य फाऊंडेशनच्या वतीने प्रत्येक परिवारास १४ मार्च २०२३ रोजी स्वराज्य फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी भेट देऊन, ताबडतोब १५ मार्च २०२३ रोजी तातडीची मदत म्हणुन प्रतिकुटुंब रुपये ५०००/- (पाच हजार) देण्यात आले. सोबतच काही कुटुंबांना अन्नधान्य, कपडे व […]

वैद्यकिय मदत / Medical Help

एक हात मदतीचा… आपल्या माणसांसाठी…

करोना काळात हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले व स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धैर्याने रुग्णांची सेवा करणारे श्री. नवनाथजी कदम, रामेघर, जि. सातारा यांच्या खुबा प्रत्यारोपन शस्त्रक्रियेकरिता त्यांच्या हाकेला भावनिक साद देत, त्यांच्या अत्यंत आर्थिक अडचणीवेळी त्यांच्या परिवारावर ओढवलेल्या संकटात स्वराज्य फाउंडेशन बंधुत्वाने त्यांच्यासोबत ठाम उभे राहिले. शस्त्रक्रियेसाठी अडचणीप्रसंगी मदत म्हणुन एका समाजसेवकाला (रुपये ४५०००/-) धनादेश देताना

वैद्यकिय मदत / Medical Help

एक हात मदतीचा… आपल्या माणसांसाठी…

सन्माननिय आयुक्त, आयकर विभाग, मुंबई, यांच्या विनंतीस अनुसरुन त्यांच्या परिचयातील कॅसर पेशंट श्री. संजय जाधव यांना त्यांच्या घरी त्यांची भेट घेवुन स्वराज्य फाउंडेशन कार्यकर्ते, श्री.संजय जाधव व श्री. गोविंद शिंदे यांनी मदतनीधीचा धनादेश दिला.

वैद्यकिय मदत / Medical Help

एक हात मदतीचा… आपल्या माणसांसाठी…

रामेघर गाव सुपुत्र, श्री. नवनाथजी कदम यांच्या दोन्ही पायांच्या खुबा प्रत्यारोपन या महागड्या शस्त्रक्रियेसाठी त्यांच्या भावनिक हाकेला प्रतिसाद देत सामाजिक बंधुत्वाच्या नात्याने खालील दानशुर मान्यवर समाजबांधवांनी स्वराज्य फाउंडेशन च्या माध्यमातुन २४ ऑक्टोबर २०२३ रोजी मदतीचा हात दिला. १) श्री. मानाजीदादा शिंदे. (पाली) मदतनिधी रु. ११०००/-       २) श्री. के. के. शेलार साहेब (अंधारी) ५) स्वराज्य फाउंडेशन संघटना. मदतनिधी रु.

वैद्यकिय मदत / Medical Help

एक हात मदतीचा… आपल्या माणसांसाठी…

सौ.राजश्री संतोष शिंदे, वय वर्षे २८, गाव-निपाणी मु-हा, तालुका जावली. या भगीणीचे कर्करोगाच्या आजारावरील ऑपरेशन कराड येथे नुकतेच यशस्वी झाले. संतोष शिंदे व त्यांची पत्नी दोघेही जेमतेम शिकले आहेत तसेच त्यांना ३ मुली असून एक ७ वर्ष, एक ४ वर्ष आणि सगळ्यात छोटी मुलगी अवघी १ वर्षाची आहे. संतोष शिंदे हे ड्रायव्हिंग ची नोकरी करून प्रपंच सांभाळत आहेत. आई वडील नाहीत

वैद्यकिय मदत / Medical Help

एक हात मदतीचा… आपल्या माणसांसाठी…

कुमार. आर्यन जाधव वय वर्षे (१४) याच्या याच्या लिव्हर प्रत्यारोपन या खर्चिक व अवघड शस्त्रक्रियेसाठी… त्याचे वडिल श्री. शिवराज जाधव, वलवण (कोयना पुनर्वसीत नवे गाव ) यांस रुपये,१,३७,०००/- (एक लाख सदतीस हजार) रकमेचा मदतनिधी धनादेश स्वराज्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मंगळवार दि. १ ऑगस्ट २०२३ रोजी ग्लोबल हॉस्पिटल, परळ, मुंबई येथे सुपुर्द करण्यात आला. अशा प्रकारे वैद्यकिय क्षेत्रात समाजबांधवाच्या अतिषय अवघड प्रसंगी

वैद्यकिय मदत / Medical Help

एक हात मदतीचा… आपल्या माणसांसाठी…

श्री. आंनदा जानू शिंदे, कुरोशी, ता. महाबळेश्वर, हे हृदयविकार व अर्धांगवायुमुळे खूप दिवसापासून आजारी आहेत. त्यामुळे घरची परिस्थिती सुद्धा अत्यंत नाजूक झालीआहे. या आपल्या माणसास मदत करणे हेच कर्तव्य मानुन स्वराज्य फाउंडेशन’ कडून पंधरा हजार रुपये व स्वराज्य कार्यकर्ते, श्री संतोषजी जाधव, अनिलजी केळगणे,यांच्या कार्यालयातून दहा हजार रुपये, अशी एकूण रु.२५,०००/- (पंचवीस हजार रुपये) वैद्यकीय मदत त्यांस सुपुर्द करण्यात आली.

Scroll to Top