जावळी महाबळेश्वर उत्सव २०२३
महाबळेश्वर,जावली तालुक्यांतील १०५ गाव समाज, कोयना सोळशी कांदाटी बामणोली विभागातील मुले/मुली, स्त्री/पुरुष हौशी कलाकारांना घेवुन रविंद्र नाट्यगृह, प्रभादेवी, मुंबई येथे संपन्न होणारा हा कार्यक्रम म्हणजे समाजाचा सांस्कृतिक मेळावाच होय! या कार्यक्रमास मुंबईस्थित गावावरुन मुंबईमध्ये विस्थापित झालेल्या परिवारांसह गावावरुनही मान्यवर उपस्थित राहतात व हा सोहळा अनुभवतात. या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश म्हणजे आपल्या समाजातील नवनविन कलाकारांच्या आतील […]