Author name: admin

वैद्यकिय मदत / Medical Help

एक हात मदतीचा… आपल्या माणसांसाठी…

सौ.राजश्री संतोष शिंदे, वय वर्षे २८, गाव-निपाणी मु-हा, तालुका जावली. या भगीणीचे कर्करोगाच्या आजारावरील ऑपरेशन कराड येथे नुकतेच यशस्वी झाले. संतोष शिंदे व त्यांची पत्नी दोघेही जेमतेम शिकले आहेत तसेच त्यांना ३ मुली असून एक ७ वर्ष, एक ४ वर्ष आणि सगळ्यात छोटी मुलगी अवघी १ वर्षाची आहे. संतोष शिंदे हे ड्रायव्हिंग ची नोकरी करून प्रपंच सांभाळत आहेत. आई वडील नाहीत […]

वैद्यकिय मदत / Medical Help

एक हात मदतीचा… आपल्या माणसांसाठी…

कुमार. आर्यन जाधव वय वर्षे (१४) याच्या याच्या लिव्हर प्रत्यारोपन या खर्चिक व अवघड शस्त्रक्रियेसाठी… त्याचे वडिल श्री. शिवराज जाधव, वलवण (कोयना पुनर्वसीत नवे गाव ) यांस रुपये,१,३७,०००/- (एक लाख सदतीस हजार) रकमेचा मदतनिधी धनादेश स्वराज्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मंगळवार दि. १ ऑगस्ट २०२३ रोजी ग्लोबल हॉस्पिटल, परळ, मुंबई येथे सुपुर्द करण्यात आला. अशा प्रकारे वैद्यकिय क्षेत्रात समाजबांधवाच्या अतिषय अवघड प्रसंगी

वैद्यकिय मदत / Medical Help

एक हात मदतीचा… आपल्या माणसांसाठी…

श्री. आंनदा जानू शिंदे, कुरोशी, ता. महाबळेश्वर, हे हृदयविकार व अर्धांगवायुमुळे खूप दिवसापासून आजारी आहेत. त्यामुळे घरची परिस्थिती सुद्धा अत्यंत नाजूक झालीआहे. या आपल्या माणसास मदत करणे हेच कर्तव्य मानुन स्वराज्य फाउंडेशन’ कडून पंधरा हजार रुपये व स्वराज्य कार्यकर्ते, श्री संतोषजी जाधव, अनिलजी केळगणे,यांच्या कार्यालयातून दहा हजार रुपये, अशी एकूण रु.२५,०००/- (पंचवीस हजार रुपये) वैद्यकीय मदत त्यांस सुपुर्द करण्यात आली.

Scroll to Top