admin https://swarajyafoundation.co.in/blog Swarajya Foundation Tue, 30 Apr 2024 11:29:54 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 आप्पा पाडा, मालाड येथे प्राथमिक मदत ! https://swarajyafoundation.co.in/blog/2024/04/30/%e0%a4%86%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a1-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0/ https://swarajyafoundation.co.in/blog/2024/04/30/%e0%a4%86%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a1-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0/#respond Tue, 30 Apr 2024 11:28:11 +0000 https://swarajyafoundation.co.in/blog/?p=211

आप्पा पाडा, मालाड येथे १३ मार्च २०२३ रोजी लागलेल्या दुर्दैवी अतिभीषण आगीमध्ये उध्वस्त, बेघर झालेल्या नुकसानग्रस्त आपल्या समाजातील १७ कुटुंबाना स्वराज्य फाऊंडेशनच्या वतीने प्रत्येक परिवारास १४ मार्च २०२३ रोजी स्वराज्य फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी भेट देऊन, ताबडतोब १५ मार्च २०२३ रोजी तातडीची मदत म्हणुन प्रतिकुटुंब रुपये ५०००/- (पाच हजार) देण्यात आले. सोबतच काही कुटुंबांना अन्नधान्य, कपडे व संसारपयोगी भांड्यांचीही मदत करण्यात आली.

]]>
https://swarajyafoundation.co.in/blog/2024/04/30/%e0%a4%86%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a1-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0/feed/ 0
जावळी महाबळेश्वर उत्सव २०२३ https://swarajyafoundation.co.in/blog/2024/04/30/%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%b3%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%89%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%b5-%e0%a5%a8/ https://swarajyafoundation.co.in/blog/2024/04/30/%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%b3%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%89%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%b5-%e0%a5%a8/#respond Tue, 30 Apr 2024 11:23:13 +0000 https://swarajyafoundation.co.in/blog/?p=194

महाबळेश्वर,जावली तालुक्यांतील १०५ गाव समाज, कोयना सोळशी कांदाटी बामणोली विभागातील मुले/मुली, स्त्री/पुरुष हौशी कलाकारांना घेवुन रविंद्र नाट्यगृह, प्रभादेवी, मुंबई येथे संपन्न होणारा हा कार्यक्रम म्हणजे समाजाचा सांस्कृतिक मेळावाच होय! या कार्यक्रमास मुंबईस्थित गावावरुन मुंबईमध्ये विस्थापित झालेल्या परिवारांसह गावावरुनही मान्यवर उपस्थित राहतात व हा सोहळा अनुभवतात. या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश म्हणजे आपल्या समाजातील नवनविन कलाकारांच्या आतील सुप्तगुण व्यासपिठावर आणने,त्यांना प्रोत्साहित करणे व कलागुणांना मोठ्या व्यासपिठावर वाव देणे हा आहे. समाजातील नावाजलेल्या प्रतिभावंत कलाकारांच्या मार्गदर्शनाखाली, दिग्दर्शनाने व नैपथ्याने नवनविन संस्कृती जपण्याच्या संकल्पना या कार्यक्रमाच्या माध्यमातुन समाजापुढे मोठ्या उत्साहात सादर होतात, ज्याने कलाकारांचा आत्मविश्वास द्विगुणीत होतो. या निमित्ताने आपल्याच विभागातील कलाकारांच्या कला पाहण्याचा योग, एकमेकांच्या भेटीगाठीचा योग, विचारांच्या आदानप्रदाणीचा योग,व्यवसाय संदर्भात चर्चा करण्याचा योग जुळवण्याचे कार्य स्वराज्य फाउंडेशनच्या उत्सव जावली महाबळेश्वरचा या सांस्कृतिक कार्यक्रमातुन घडते. यामध्ये समाजातीलच कुटुंबांना तिकिटांच्या माध्यमातुन साधारण शुल्क आकारुन प्रवेश दिला जातो. तिकिटांतुन जमा होणारी रक्कम ही कार्यक्रमाच्या खर्चासाठी वापरली जाते व उरलेली साधारण एक ते दिड लाख इतकी रक्कम गावच्या वृद्ध, अपंग निराधार लोकांना स्वराज्य फाउंडेशन आधार योजने अंतर्गत त्यांच्या उदर्निवाहासाठी महिना पेंशनपद्धतीने त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येते. या कार्यक्रमात भाग घेणा-या कलाकारांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी दिली जाते व उपस्थित मान्यवरांना, देणगीदारांना शॉल श्रीफळ न देता पुस्तक भेट म्हणुन दिले जाते. या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगिताने होते व शेवट पसायदानाने केला जातो. यानंतर साधारण १००० प्रेक्षक, १५० कलाकार व ५० कार्यकर्त्यांसाठी अल्पोपहार व त्यादरम्यान कलाकारांच्या प्रशंसेसह, नविन अपेक्षित संकल्प,अपेक्षांसह सर्व आनंदाने व तितक्याच नविन कार्यक्रमाच्या उत्कंठेणे, ज अंतःकरणाने एकमेकांचा पुनश्चः भेटीच्या वचनांवर निरोप घेतात.

]]>
https://swarajyafoundation.co.in/blog/2024/04/30/%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%b3%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%89%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%b5-%e0%a5%a8/feed/ 0
कौतुक सोहळा https://swarajyafoundation.co.in/blog/2024/04/30/%e0%a4%95%e0%a5%8c%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%95-%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%b9%e0%a4%b3%e0%a4%be/ https://swarajyafoundation.co.in/blog/2024/04/30/%e0%a4%95%e0%a5%8c%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%95-%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%b9%e0%a4%b3%e0%a4%be/#respond Tue, 30 Apr 2024 11:20:47 +0000 https://swarajyafoundation.co.in/blog/?p=183

स्वराज्य फाऊंडेशन आयोजित उत्सव जावली महाबळेश्वरचा हा कार्यक्रम रविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी दादर येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमातकलाकारांनी अपार मेहनत घेतली होती. या कलाकारांसाठी कौतुक सोहळा रविवार दि. ०२ एप्रिल २०२३ रोजी गोरेगाव येथे आयोजित केला होता. या कौतुक सोहळ्यात सर्व कलाकार, स्वराज्य कार्यकर्ते, मान्यवर उपस्थित होते.

]]>
https://swarajyafoundation.co.in/blog/2024/04/30/%e0%a4%95%e0%a5%8c%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%95-%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%b9%e0%a4%b3%e0%a4%be/feed/ 0
हळद लागवड https://swarajyafoundation.co.in/blog/2024/04/30/%e0%a4%b9%e0%a4%b3%e0%a4%a6-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%b5%e0%a4%a1/ https://swarajyafoundation.co.in/blog/2024/04/30/%e0%a4%b9%e0%a4%b3%e0%a4%a6-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%b5%e0%a4%a1/#respond Tue, 30 Apr 2024 11:13:01 +0000 https://swarajyafoundation.co.in/blog/?p=165

१० मे २०२३ रोजी नाम फाउंडेशन मार्फत महाबळेश्वर/जावली तालुक्यांत झालेल्या शेतीची कामे पाहण्यासाठी सिनेसुपरस्टार आदरणिय, पद्मश्री श्री. नाना पाटेकरसाहेब तळदेव येथे आले होते. त्यांच्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी या विभागाच्या विकासाला सामुदायिक शेतीशिवाय पर्याय नाही असे वारंवार नमुद केले. नाम फाउंडेशनच्या कार्यात स्वराज्य फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांची मेहनत व संपुर्ण नियोजन होते. त्याचबरोबर तळदेव येथील कार्यक्रमाचे नियोजनही स्वराज्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीने झाले व कार्यक्रम यशस्वी झाला.त्यामुळे विभागाच्या विकासासाठी आदरणिय नाना पाटेकरांचे सामुदायिक शेतीचे आव्हान स्वराज्य फाउंडेशनने उचलले व त्यातुनच साकार झाला वलवण येथे ८ एकरमध्ये सामुदायिक शेती हळद प्रकल्प !

१० टन सेलम या जातीच्या हळद बियाण्याची लागवड जुन महिन्यात ग्रामस्थांच्या मेहनतीतून पार पडली व त्यांना त्यातुन रोजगारही मिळाला. इतकेच नाही तर याहीपुढे बेनणी, खुरपणी, खत देणे, पाणी देणे व पीक काढणी या माध्यमांतुनही त्यांना रोजगार मिळणार आहे. या प्रकल्पाचा उद्देश हा नानाजींचा अनुभव अमलात आणने व यातुन शेतक-यांना एका नविन पिकाची ओळख व त्यातुन फायदे पटवुन देणे हा आहे. जेणेकरून भविष्यात आपला शेतकरी या पिकाकडे वळेल व त्याची आर्थिक स्थिती सुधारेल.

स्वराज्य फाउंडेशन इतक्यावरच न थांबता हळद प्रोसेसिंग युनिट प्रस्थापित करणार असुन भविष्यात शेतक-यांना बाजारपेठही उपलब्ध करुन देणार आहे. या प्रकल्पासाठी मनामध्ये चेतना निर्माण करणारे नानाजींचे बोल प्रकर्षाने फलश्रूत झाले असे आम्हाला या प्रकल्पासंदर्भात वाटते. आदरणिय, सन्माननिय पद्मश्री, श्री. नाना पाटेकरसाहेब आपले शतशः धन्यवाद !

]]>
https://swarajyafoundation.co.in/blog/2024/04/30/%e0%a4%b9%e0%a4%b3%e0%a4%a6-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%b5%e0%a4%a1/feed/ 0
आधार योजना २०२३ https://swarajyafoundation.co.in/blog/2024/04/30/%e0%a4%86%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a5%a8%e0%a5%a6%e0%a5%a8%e0%a5%a9/ https://swarajyafoundation.co.in/blog/2024/04/30/%e0%a4%86%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a5%a8%e0%a5%a6%e0%a5%a8%e0%a5%a9/#respond Tue, 30 Apr 2024 11:06:06 +0000 https://swarajyafoundation.co.in/blog/?p=147

संस्थेने समाजातील अतिगरजु, ज्यांना कसलाही आर्थिक आधार नाही, ज्यांचे जीवनमान अतिशय हालाखीमध्ये आहे, अश्यांसाठी प्रतिमहिना रुपये ५०० /- (पाचशे ) या स्वरुपाची मदत एप्रिल २०२३ या महिन्यापासुन सुरु केली आहे. एप्रिल ते जुलै या महिन्यापर्यंतची मदत सन्माननिय, पद्मश्री. श्री. नाना पाटेकर साहेब यांच्या हस्ते दिनांक १० मे २०२३ रोजी, तळदेव येथे खालील नमुद गरजुंना सुपुर्द करण्यात आली. परमेश्वर व समाजमान्यवरांच्या आशीर्वादाने हा प्रामाणिक प्रयत्न व सुरुवात आहे. भविष्यात आर्थिक व धान्यस्वरुपात अजुन अधिक भरीव मदतीचा मानस आहे.

०१. श्रीमती तायाबाई संभाजी शेलार, वय ४४ वर्ष, (चतुरबेट).

०२. श्रीमती कृष्णाबाई बबन जाधव, वय ६८ वर्ष, (चतुरबेट).

०३. श्रीमती माधवी सुरेश कदम, वय ४९ वर्ष, (चिखली ).

०४. श्री तुकाराम दगडू साळुंखे, वय ७५ वर्ष, (फळणी ).

०५. श्रीमती तानाबाई लक्ष्मण सकपाळ, वय ७५ वर्ष, (गावढोशी ).

०६. श्रीमती कुसुम गणपत शिंदे, वय ७५ वर्ष, (घावरी).

०७. श्रीमती सुरेखा गणपत रिंगे, वय ३५ वर्ष, गोरोशी).

०८. श्रीमती वेणूबाई मारुती चाळके, वय ५५ वर्ष, (मुनावळे).

०९. श्रीमती अनुसया नारायण शिंदे, वय ६२वर्ष, (मुलगी शारीरिक अपंग ) केळघर.

१०. श्री बबन बाबू मोरे, वय ८० वर्ष, (खरोशी).

११. श्रीमती सोनाबाई विष्णू शिंदे, वय ७५ वर्ष, (कोळघर).

१२. श्रीमती उमाबाई अनाजी शेलार, वय ४४ वर्ष, शारीरिक अपंग ) सालोशी.

१३. श्रीमती लीला रामचंद्र मालुसरे, वय ५५ वर्ष, (शिरवली).

१४. श्रीमती वैशाली महादेव मालुसरे, वय ४९ वर्ष, (शिरवली)

१५. श्रीमती बाबाबाई लक्ष्मण भोसले, वय ८३ वर्ष, (तेली) .

१६. श्री प्रकाश बाबाजी जाधव, (शारीरिक अपंग ) ( वलवन ).

१७. श्रीमती सोनाबाई धोंडिबा जाधव, वय ७५ वर्ष, (सौदरी). २५ ऑक्टोबर पासून मृत्यू झाल्यामुळे बंद करण्यात आली.

१८. कृष्णाबाई सखाराम जाधव, वय ६२ वर्ष, (मुलगी शारीरिक अपंग) (जाधव हुंबरीवाडी )

१९. श्रीमती उमाबाई हिराजी चव्हाण, वय ४४ वर्ष (शारीरिक अपंग ) ( सालोशी)

२०. श्रीमती लक्ष्मी लक्ष्मण कदम, वय ७५ वर्ष, (मुलगी शारीरिक अपंग ) (लामज )

२१. श्री देवजी शंकर यादव, वय ५६ वर्ष, (शारीरिक अपंग ) (दुधगाव ), २५ ऑक्टोबर पासून सुरु करण्यात आली आहे.

२२. श्रीमती अनिता अनिल भोसले, वय ४३ वर्ष, (तेली), १५ जानेवारी २०२४ पासून सुरु करण्यात आली आहे.

२३. श्रीमती दगडाबाई कृष्णा चव्हाण, वय ७७ वर्ष, (मोहन दाभे) १५ फेब्रुवारी २०२४ पासून सुरु करण्यात आली आहे.

२४. श्री धोंडू शिवराम चव्हाण, वय ७७ वर्ष, मोहन दाभे), १५ फेब्रुवारी २०२४ पासून सुरु करण्यात आली आहे.

]]>
https://swarajyafoundation.co.in/blog/2024/04/30/%e0%a4%86%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a5%a8%e0%a5%a6%e0%a5%a8%e0%a5%a9/feed/ 0
झाडे लावा… झाडे जगवा https://swarajyafoundation.co.in/blog/2024/04/30/%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%87-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%87-%e0%a4%9c%e0%a4%97%e0%a4%b5%e0%a4%be/ https://swarajyafoundation.co.in/blog/2024/04/30/%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%87-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%87-%e0%a4%9c%e0%a4%97%e0%a4%b5%e0%a4%be/#respond Tue, 30 Apr 2024 10:48:24 +0000 https://swarajyafoundation.co.in/blog/?p=134

श्री काळेश्वरी मित्र मंडळ मुंबई सावरी व ग्रामस्थ मंडळ सावरी, जि.सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २ जुलै २०२३ रोजी सावरी येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कलमी हापूस आंब्याची रोपे ग्रामस्थांना वाटण्यात आली.

या उपक्रमासाठी स्वराज्य फाउंडेशनने आर्थिक सहाय्य करुन पर्यावरणाचा समतोल राखण्याकामी सावरी ग्रामस्थांना व लगतच्या गावांनाही प्रोत्साहन दिले. या वृक्षारोपन कार्यामध्ये समस्त सावरी ग्रामस्थ व मुंबईकर एकत्र आले होते तो स्तुत्य प्रसंग !

]]>
https://swarajyafoundation.co.in/blog/2024/04/30/%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%87-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%87-%e0%a4%9c%e0%a4%97%e0%a4%b5%e0%a4%be/feed/ 0
एक हात मदतीचा… आपल्या माणसांसाठी… https://swarajyafoundation.co.in/blog/2024/04/30/%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%aa%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%b8-7/ https://swarajyafoundation.co.in/blog/2024/04/30/%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%aa%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%b8-7/#respond Tue, 30 Apr 2024 10:43:15 +0000 https://swarajyafoundation.co.in/blog/?p=123

आपल्या संस्थेचे सल्लागार आदरणीय श्री लक्ष्मण दादा जाधवजेसन पॉलिमर यांच्या मदतीने स्वराज्य फाउंडेशन च्या वतीने मंगळवार दि. २६ डिसेंबर २०२३ रोजी वनवासी कल्याण आश्रम शाळा माणगांव, श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक, समाजसुधारक, प्रतिभावंत लेखक श्री. साने गुरुजी यांच्या वडघर,रायगड येथील राष्टीय स्मारकाला स्वराज्य कार्यकर्त्यांनी भेट देवुन स्मारकासाठी १० सिलिंग फॅन प्रदान केले. साने गुरुजीचे समाजप्रबोधन, साहित्य व देशप्रेमापुढे त्यांच्या स्मारकस्थळी नतमस्तक होण्याचे आम्हा समस्त कार्यकर्त्यांना भाग्य लाभले.

]]>
https://swarajyafoundation.co.in/blog/2024/04/30/%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%aa%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%b8-7/feed/ 0
एक हात मदतीचा… आपल्या माणसांसाठी… https://swarajyafoundation.co.in/blog/2024/04/30/%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%aa%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%b8-6/ https://swarajyafoundation.co.in/blog/2024/04/30/%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%aa%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%b8-6/#respond Tue, 30 Apr 2024 10:37:40 +0000 https://swarajyafoundation.co.in/blog/?p=115

करोना काळात हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले व स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धैर्याने रुग्णांची सेवा करणारे श्री. नवनाथजी कदम, रामेघर, जि. सातारा यांच्या खुबा प्रत्यारोपन शस्त्रक्रियेकरिता त्यांच्या हाकेला भावनिक साद देत, त्यांच्या अत्यंत आर्थिक अडचणीवेळी त्यांच्या परिवारावर ओढवलेल्या संकटात स्वराज्य फाउंडेशन बंधुत्वाने त्यांच्यासोबत ठाम उभे राहिले. शस्त्रक्रियेसाठी अडचणीप्रसंगी मदत म्हणुन एका समाजसेवकाला (रुपये ४५०००/-) धनादेश देताना स्वराज्य फाउंडेशनचे समाजसेवक!

]]>
https://swarajyafoundation.co.in/blog/2024/04/30/%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%aa%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%b8-6/feed/ 0
एक हात मदतीचा… आपल्या माणसांसाठी… https://swarajyafoundation.co.in/blog/2024/04/30/%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%aa%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%b8-5/ https://swarajyafoundation.co.in/blog/2024/04/30/%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%aa%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%b8-5/#respond Tue, 30 Apr 2024 10:34:41 +0000 https://swarajyafoundation.co.in/blog/?p=108

सन्माननिय आयुक्त, आयकर विभाग, मुंबई, यांच्या विनंतीस अनुसरुन त्यांच्या परिचयातील कॅसर पेशंट श्री. संजय जाधव यांना त्यांच्या घरी त्यांची भेट घेवुन स्वराज्य फाउंडेशन कार्यकर्ते, श्री.संजय जाधव व श्री. गोविंद शिंदे यांनी मदतनीधीचा धनादेश दिला.

]]>
https://swarajyafoundation.co.in/blog/2024/04/30/%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%aa%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%b8-5/feed/ 0
एक हात मदतीचा… आपल्या माणसांसाठी… https://swarajyafoundation.co.in/blog/2024/04/30/%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%aa%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%b8-4/ https://swarajyafoundation.co.in/blog/2024/04/30/%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%aa%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%b8-4/#respond Tue, 30 Apr 2024 10:30:14 +0000 https://swarajyafoundation.co.in/blog/?p=100

रामेघर गाव सुपुत्र, श्री. नवनाथजी कदम यांच्या दोन्ही पायांच्या खुबा प्रत्यारोपन या महागड्या शस्त्रक्रियेसाठी त्यांच्या भावनिक हाकेला प्रतिसाद देत सामाजिक बंधुत्वाच्या नात्याने खालील दानशुर मान्यवर समाजबांधवांनी स्वराज्य फाउंडेशन च्या माध्यमातुन २४ ऑक्टोबर २०२३ रोजी मदतीचा हात दिला.

१) श्री. मानाजीदादा शिंदे. (पाली) मदतनिधी रु. ११०००/-      

२) श्री. के. के. शेलार साहेब (अंधारी) ५) स्वराज्य फाउंडेशन संघटना. मदतनिधी रु. २१०००/-

३) श्री. सितारामदादा जाधव. (वलवण). मदतनिधी रु. १०,०००/-

५) स्वराज्य फाउंडेशन संघटना. मदतनिधी रु. २१०००/-

 

]]>
https://swarajyafoundation.co.in/blog/2024/04/30/%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%aa%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%b8-4/feed/ 0