संस्थेने समाजातील अतिगरजु, ज्यांना कसलाही आर्थिक आधार नाही, ज्यांचे जीवनमान अतिशय हालाखीमध्ये आहे, अश्यांसाठी प्रतिमहिना रुपये ५०० /- (पाचशे ) या स्वरुपाची मदत एप्रिल २०२३ या महिन्यापासुन सुरु केली आहे. एप्रिल ते जुलै या महिन्यापर्यंतची मदत सन्माननिय, पद्मश्री. श्री. नाना पाटेकर साहेब यांच्या हस्ते दिनांक १० मे २०२३ रोजी, तळदेव येथे खालील नमुद गरजुंना सुपुर्द करण्यात आली. परमेश्वर व समाजमान्यवरांच्या आशीर्वादाने हा प्रामाणिक प्रयत्न व सुरुवात आहे. भविष्यात आर्थिक व धान्यस्वरुपात अजुन अधिक भरीव मदतीचा मानस आहे.
०१. श्रीमती तायाबाई संभाजी शेलार, वय ४४ वर्ष, (चतुरबेट).
०२. श्रीमती कृष्णाबाई बबन जाधव, वय ६८ वर्ष, (चतुरबेट).
०३. श्रीमती माधवी सुरेश कदम, वय ४९ वर्ष, (चिखली ).
०४. श्री तुकाराम दगडू साळुंखे, वय ७५ वर्ष, (फळणी ).
०५. श्रीमती तानाबाई लक्ष्मण सकपाळ, वय ७५ वर्ष, (गावढोशी ).
०६. श्रीमती कुसुम गणपत शिंदे, वय ७५ वर्ष, (घावरी).
०७. श्रीमती सुरेखा गणपत रिंगे, वय ३५ वर्ष, गोरोशी).
०८. श्रीमती वेणूबाई मारुती चाळके, वय ५५ वर्ष, (मुनावळे).
०९. श्रीमती अनुसया नारायण शिंदे, वय ६२वर्ष, (मुलगी शारीरिक अपंग ) केळघर.
१०. श्री बबन बाबू मोरे, वय ८० वर्ष, (खरोशी).
११. श्रीमती सोनाबाई विष्णू शिंदे, वय ७५ वर्ष, (कोळघर).
१२. श्रीमती उमाबाई अनाजी शेलार, वय ४४ वर्ष, शारीरिक अपंग ) सालोशी.
१३. श्रीमती लीला रामचंद्र मालुसरे, वय ५५ वर्ष, (शिरवली).
१४. श्रीमती वैशाली महादेव मालुसरे, वय ४९ वर्ष, (शिरवली)
१५. श्रीमती बाबाबाई लक्ष्मण भोसले, वय ८३ वर्ष, (तेली) .
१६. श्री प्रकाश बाबाजी जाधव, (शारीरिक अपंग ) ( वलवन ).
१७. श्रीमती सोनाबाई धोंडिबा जाधव, वय ७५ वर्ष, (सौदरी). २५ ऑक्टोबर पासून मृत्यू झाल्यामुळे बंद करण्यात आली.
१८. कृष्णाबाई सखाराम जाधव, वय ६२ वर्ष, (मुलगी शारीरिक अपंग) (जाधव हुंबरीवाडी )
१९. श्रीमती उमाबाई हिराजी चव्हाण, वय ४४ वर्ष (शारीरिक अपंग ) ( सालोशी)
२०. श्रीमती लक्ष्मी लक्ष्मण कदम, वय ७५ वर्ष, (मुलगी शारीरिक अपंग ) (लामज )
२१. श्री देवजी शंकर यादव, वय ५६ वर्ष, (शारीरिक अपंग ) (दुधगाव ), २५ ऑक्टोबर पासून सुरु करण्यात आली आहे.
२२. श्रीमती अनिता अनिल भोसले, वय ४३ वर्ष, (तेली), १५ जानेवारी २०२४ पासून सुरु करण्यात आली आहे.
२३. श्रीमती दगडाबाई कृष्णा चव्हाण, वय ७७ वर्ष, (मोहन दाभे) १५ फेब्रुवारी २०२४ पासून सुरु करण्यात आली आहे.
२४. श्री धोंडू शिवराम चव्हाण, वय ७७ वर्ष, मोहन दाभे), १५ फेब्रुवारी २०२४ पासून सुरु करण्यात आली आहे.