एक हात मदतीचा… आपल्या माणसांसाठी…
सौ.राजश्री संतोष शिंदे, वय वर्षे २८, गाव-निपाणी मु-हा, तालुका जावली. या भगीणीचे कर्करोगाच्या आजारावरील ऑपरेशन कराड येथे नुकतेच यशस्वी झाले. संतोष शिंदे व त्यांची पत्नी दोघेही जेमतेम शिकले आहेत तसेच त्यांना ३ मुली असून एक ७ वर्ष, एक ४ वर्ष आणि सगळ्यात छोटी मुलगी अवघी १ वर्षाची आहे. संतोष शिंदे हे ड्रायव्हिंग ची नोकरी करून प्रपंच सांभाळत आहेत. आई वडील नाहीत […]