एक हात मदतीचा… आपल्या माणसांसाठी…By admin / April 30, 2024 सन्माननिय आयुक्त, आयकर विभाग, मुंबई, यांच्या विनंतीस अनुसरुन त्यांच्या परिचयातील कॅसर पेशंट श्री. संजय जाधव यांना त्यांच्या घरी त्यांची भेट घेवुन स्वराज्य फाउंडेशन कार्यकर्ते, श्री.संजय जाधव व श्री. गोविंद शिंदे यांनी मदतनीधीचा धनादेश दिला.