आप्पा पाडा, मालाड येथे प्राथमिक मदत !
आप्पा पाडा, मालाड येथे १३ मार्च २०२३ रोजी लागलेल्या दुर्दैवी अतिभीषण आगीमध्ये उध्वस्त, बेघर झालेल्या नुकसानग्रस्त आपल्या समाजातील १७ कुटुंबाना स्वराज्य फाऊंडेशनच्या वतीने प्रत्येक परिवारास
जावळी महाबळेश्वर उत्सव २०२३
महाबळेश्वर,जावली तालुक्यांतील १०५ गाव समाज, कोयना सोळशी कांदाटी बामणोली विभागातील मुले/मुली, स्त्री/पुरुष हौशी कलाकारांना घेवुन रविंद्र नाट्यगृह, प्रभादेवी, मुंबई येथे संपन्न होणारा हा कार्यक्रम म्हणजे
कौतुक सोहळा
स्वराज्य फाऊंडेशन आयोजित उत्सव जावली महाबळेश्वरचा हा कार्यक्रम रविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी दादर येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमातकलाकारांनी अपार मेहनत घेतली होती. या कलाकारांसाठी कौतुक
हळद लागवड
१० मे २०२३ रोजी नाम फाउंडेशन मार्फत महाबळेश्वर/जावली तालुक्यांत झालेल्या शेतीची कामे पाहण्यासाठी सिनेसुपरस्टार आदरणिय, पद्मश्री श्री. नाना पाटेकरसाहेब तळदेव येथे आले होते. त्यांच्या मार्गदर्शनपर भाषणात
आधार योजना २०२३
संस्थेने समाजातील अतिगरजु, ज्यांना कसलाही आर्थिक आधार नाही, ज्यांचे जीवनमान अतिशय हालाखीमध्ये आहे, अश्यांसाठी प्रतिमहिना रुपये ५०० /- (पाचशे ) या स्वरुपाची मदत एप्रिल २०२३
झाडे लावा… झाडे जगवा
श्री काळेश्वरी मित्र मंडळ मुंबई सावरी व ग्रामस्थ मंडळ सावरी, जि.सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २ जुलै २०२३ रोजी सावरी येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी
एक हात मदतीचा… आपल्या माणसांसाठी…
आपल्या संस्थेचे सल्लागार आदरणीय श्री लक्ष्मण दादा जाधवजेसन पॉलिमर यांच्या मदतीने स्वराज्य फाउंडेशन च्या वतीने मंगळवार दि. २६ डिसेंबर २०२३ रोजी वनवासी कल्याण आश्रम शाळा
एक हात मदतीचा… आपल्या माणसांसाठी…
करोना काळात हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले व स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धैर्याने रुग्णांची सेवा करणारे श्री. नवनाथजी कदम, रामेघर, जि. सातारा यांच्या खुबा प्रत्यारोपन शस्त्रक्रियेकरिता
एक हात मदतीचा… आपल्या माणसांसाठी…
सन्माननिय आयुक्त, आयकर विभाग, मुंबई, यांच्या विनंतीस अनुसरुन त्यांच्या परिचयातील कॅसर पेशंट श्री. संजय जाधव यांना त्यांच्या घरी त्यांची भेट घेवुन स्वराज्य फाउंडेशन कार्यकर्ते, श्री.संजय